दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली, NCP ला संधी? Sanjay Shirsat यांची NDTV मराठीला प्रतिक्रिया

दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही संधी मिळेल अशी चर्चा आहे.. दरम्यान यावर संजय शिरसाट यांनी NDTV मराठीला काय प्रतिक्रिया दिलीय.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ