उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आणि याच दौऱ्यात आता त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत तासभर चर्चा झाली... या बैठकीवेळी एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरेंकडून आलेले बंडखोर खासदारही उपस्थित होते... या बैठकीत विकासकाम आणि निधीबाबत चर्चा केल्याची माहिती शिंदेंनी दिलीय..