Global News| होर्मुझवर 20% टोल लावण्याचा निर्णय रद्द,24 तासांच्या आत Donald Trump यांनी निर्णय बदलला

होर्मुझवर 20 टक्के टोल लावण्याचा निर्णय रद्द.24 तासांच्या आत डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय बदलला.इराणच्या जहाजांकडून शुल्क वसूल करण्याचा घेतला होता निर्णय.टोलऐवजी आखाती देशांसोबत करार करण्याचा निर्णय

संबंधित व्हिडीओ