नाशिकमध्ये महाभयंकर अपघात. अपघातात 4 जणांचा मृत्यू. नाशिक पेठ महामार्गावर घडला अपघात.इको कारला कंटेनरने दिली धडक.तीन जणांचा जागीच मृत्यू.एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.कंटेनर चालकाचा शोध सुरू.