उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. आणि याच दौऱ्यात आता त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळतीय... एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर खासदारही दिल्लीत आहेत... खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत दिल्लीत आहेत.