Delhi विमानतळावरून DCM Eknath Shinde निघाले, थोड्याच वेळात घेणार Amit Shah यांची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झालेत... ते थोड्याच वेळात अमित शाहांच्या भेटीसाठी जाणार आहेत.एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर खासदारही दिल्लीत दाखल झालेत... खासदार श्रीकांत शिंदे देखील त्यांच्यासोबत दिल्लीत आहेत... ते थोड्याच वेळात अमित शाहांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

संबंधित व्हिडीओ