मंत्री छगन भुजबळ ओबीसी मंत्री उपसमिती बैठकीत आक्रमक.सर्व कागदपत्र पुरावे सादर करत भुजबळ यांनी हैद्राबाद गॅझेट जीआर त्रुटी दाखवल्या.ज्याकडे पुरावे नाही त्यांना ओबीसी कुणबी दाखले देणे चुकीच - भुजबळ यांनी मांडली भूमिका. भुजबळ यांच्या समर्थनात इतर बैठकीस आलेले ओबीसी नेते मंत्री