Shahrukh Khan | शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार...

शाहरुख खानला फोन वरून जिवे मारण्याची धमकी आली आहे. अज्ञाता विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलीस तपासासाठी रायपूर मध्ये आता दाखल झाल्याचं समजतंय

संबंधित व्हिडीओ