Kolhapur| पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ, जिल्ह्यातील 79 बंधारे सध्या पाण्याखाली

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ झाली आहे.नदीने इशारा पातळी ओलांडली असून सध्या 40.5 किती पाणी पातळी आहे. सकाळपासून पावसाचं प्रमाण कमी झालं आहे.जिल्ह्यातील 79 बंधारे सध्या पाण्याखाली आहे.राधानगरीच्या तीन दरवाजा मधून पाणी विसर्ग सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ