Mukhed Flood Rescue: मुखेडमधील हसनाळ गावातून पुरात अडकलेल्या महिलांची सुटका!

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे हसनाळ आणि रावणगाव ही दोन गावे पाण्याखाली गेली आहेत. एसडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू करून अनेक अडकलेल्या महिलांना सुरक्षित बाहेर काढले आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून, अनेक गावकरी पुरात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. Due to cloudburst-like rain in Nanded district's Mukhed taluka, the villages of Hasnal and Ravangaon are completely submerged. The SDRF team has launched a rescue operation and safely evacuated several stranded women. The rescue work is still ongoing, and there are fears that many more villagers are still trapped in the floodwaters.

संबंधित व्हिडीओ