#Raigad #Maharashtra #rainalert #weather #NDTVMarathi रायगड जिल्ह्याला पुढील 13 तासांसाठी पुन्हा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व नद्या सध्या इशारा पातळीच्या खाली वाहत असल्या तरी, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. A red alert has been issued for Raigad district for the next 13 hours. Although all rivers are currently flowing below the warning level, the administration has urged citizens to remain vigilant. Heavy rainfall is expected in the coming hours.