5 उद्धव ठाकरे गटाचे खासदार आमच्याशी संपर्कात होते. त्यांची मते वैध आहेत. किती राष्ट्रवादी (शरद पवार गट) खासदारांनी क्रॉस वोटिंग केली हे आम्हाला ठाऊक नाही.पण त्यांनीही केली आहे. त्यांच्या उमेदवाराला ३२४ मते मिळायला हवी होती, पण शेवटी त्यांना फक्त ३०० मते मिळाली. म्हणजेच काही अपक्ष खासदारही त्यांच्यासोबत नव्हते. विरोधकांची ऐक्य ही बनावट आहे. म्हणूनच त्यांनी क्रॉस वोटिंग केली.