अहमदनगर जिल्ह्यात राहुरी या ठिकाणी राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा असतानाच भाषणात बोलत असताना जयंत पाटलांनी लोकसभे अगोदर आमच्याकडे कोणी बघत नव्हतं. आता दुसऱ्या पक्षाकडे कोणी बघत नाहीये असं म्हटलंय.