Mumbai BEST Election Result|शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या,Shashank Rao NDTV वर Exclusive

बेस्ट पतपेढी निवडणूक निकाल ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव. प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी.शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या.बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव.ठाकरे बंधूंचा 0-21 ने पराभव. जागा दाखवली; निकालानंतर प्रसाद लाड यांचं ट्वीट.ब्रॅण्डचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत - प्रसाद लाड.

संबंधित व्हिडीओ