Solapur Crime | सोलापूरचं आत्महत्याप्रकरण नेमकं काय आहे? Govind Barge | Pooja Gaikwad | Marathi News बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे हत्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. गोविंद बर्गे यांनी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असताना कुटुंबीयांच्या आरोपानंतर प्रकरणात नवा ट्विस्ट (Govind Barge Suicide or Murder) आला आहे. #crimenews #solapurnews #poojagaikwad #solapur #maharashtrapolitics #marathinews #ndtvmarathi #maharashtranews