Election
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Exclusive : नाना पटोलेंचा राहुल गांधींना SMS, तत्काळ प्रतिसाद; मोठा बदल होणार
- Tuesday January 21, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये यशाची चव चाखलेल्या काँग्रेसचे तोंड विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे आंबट झाले आहे. महाविकास आघाडीतील वादांप्रमाणेच काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळते आहे. त्यातच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही.
- marathi.ndtv.com
-
Political news: शरद पवारांच्या आमदाराने दिड महिन्यातच राजीनामा दिला, पण मोठा ट्वीस्ट
- Saturday January 18, 2025
- Written by Rahul Jadhav
मारकडवाडी घटनेनंतर आता माळशिरस तालुक्यातील धानोरे गावातील बाराशे लोकांनी ईव्हीएम विरोधात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
- marathi.ndtv.com
-
INDIA आघाडीचे टाटा, बाय-बाय! शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
- Tuesday January 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Elections 2025) प्रचारामुळे राजकारण तापलेले असतानाच विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या अस्तित्वावर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत.
- marathi.ndtv.com
-
Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन काढा, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडं मागणी
- Monday January 13, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Balasaheb Thackeray Memorial: उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली केली आहे, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.
- marathi.ndtv.com
-
BJP : आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार? भाजपच्या महाअधिवेशनात महत्त्वाची घोषणा होण्याचे संकेत
- Sunday January 12, 2025
- Written by NDTV News Desk
आज भाजप महाअधिवेशनाचा दुसरा दिवस असून आज केंद्रीय मंत्री अमित शाहदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
- marathi.ndtv.com
-
Naseem Khan: शिवसेना ठाकरे गटाचे 'स्वबळ', काँग्रेस नेत्याने केलं स्वागत
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
लोकसभेत इंडिया आघाडीला यश मिळालं. पण विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ला. त्यानंतर इंडिया आघाडीत चलबिचल दिसून येत आहे.
- marathi.ndtv.com
-
Delhi Election: मोदींच्या मंत्र्याची दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगळी चुल, 15 उमेदवार उतरवले रिंगणात
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची वारंवार संधी मिळाली. पण त्यांनी जी आश्वासनं दिली होती ती त्यांना पुर्ण करता आली नाहीत, असं केंद्रीय मंत्र्याचं म्हणणं आहे.
- marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत 'या' गोष्टीमुळे महायुतीचा पराभव, फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली
- Friday January 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Devendra Fadnavis Interview : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कबुली दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray : "ज्याला जायचं त्याने जा, मी कुणालाही थांबवणार नाही", उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना स्पष्टच बोलले
- Friday January 10, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Pravin Vitthal Wakchoure
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही. पक्षाचा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे."
- marathi.ndtv.com
-
Narayan rane: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा भाई-दादांना ठेंगा? नारायण राणेंचे मोठे वक्तव्य
- Thursday January 9, 2025
- Written by Rahul Jadhav
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट ताकदीने मैदानात उतरणार आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मात्र भाजप मुंबईत स्वबळावर लढणार की महायुती म्हणून लढणार याबाबत अजूनही स्पष्टपणा नाही.
- marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : विधानसभेनंतर मविआची एकही संयुक्त बैठक नाही; शरद पवार गटातील बड्या नेत्याने व्यक्त केली खंत
- Thursday January 9, 2025
- Written by NDTV News Desk
विधानसभेत अपयशामागील कारणांचा शोध घेण्यासंदर्भातही तिन्ही पक्षांमध्ये एकही संयुक्त बैठक झाली नाही.
- marathi.ndtv.com