Entertainment News
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या माजी नवऱ्याचा 18 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट, म्हणाला, 'ती त्याच्याबरोबर कारमध्ये येत होती'
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shweta Tiwari: अभिनेत्री श्वेता चौधरीनं कामांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत होती. श्वेताचा माजी पती राजा चौधरीनं आता तिच्यावर आणखी एक आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Movie : 5 कोटींचा खेळ कोण जिंकणार? 'येरे येरे पैसा 3’ चा ट्रेलर राज ठाकरेंच्या उपस्थितीत लॉन्च
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Yere Yere Paisa 3 Trailer : राज ठाकरे यांनी चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले, “अमेय खोपकर या चित्रपटाचे तीन भाग घेऊन आले आहेत, ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्वाची बाब आहे. हा एक मैलाचा दगड आहे.
-
marathi.ndtv.com
-
Aishwarya-Abhishek : ऐश्वर्याशी घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेकनं सोडलं मौन! गप्प बसण्याचं सांगितलं कारण
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर अभिषेक बच्चननं उत्तर दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Emraan Hashmi Wife Photos: 'सिरीयल किसर'ची बायको दिसते फारच सुंदर, हे फोटो पाहिल्यावर कळेल का जडलाय तिच्यावर जीव
- Monday June 30, 2025
- Written by Shreerang
Emraan Hashmi wife photos : इम्रानची 'सिरीअल किसर' अशी ओळख निर्माण झाली होती, आणि त्याची ही ओळखच त्याच्यासाठी डोकेदुखी बनली होती.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala ग्लूटाथिओन घेत होती, सौंदर्य वाढविण्याच्या औषधांच्या Heavy Dose ने घेतला जीव?
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
शेफाली अँटी एजिंगसंदर्भातील औषधं घेत होती. ज्यामध्ये विटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा वापर केला जातो. याचा उपयोग सर्वसाधारपणे त्वचा उजळ करण्यासाठी आणि डिटॉक्सीफिकेशनसाठी केला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala : सौंदर्याने घात केला? गेल्या सात वर्षांपासून शेफाली घेत होती ही इंजेक्शन; पोलिसांच्या तपासात मोठ्या बाबी उघड
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या निवासस्थानातून विविध वस्तू गोळ्या केल्या आहेत. यामध्ये अँटी एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन सप्लिमेंट आणि गॅस्ट्रिक पिल्स सापडले.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Death: पहिल्या लग्नात छळ, दुसऱ्यामध्ये आई होण्याचं स्वप्न अपूर्ण! वेदनादायी शेफालीची कहाणी
- Sunday June 29, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shefali Jariwala Death: कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाच्या आयुष्यामध्ये संघर्ष कमी नव्हता. पराग त्यागीसोबत तिचे लग्न कसे झाले? पहिले लग्न का मोडले? वाचा तिची कहाणी...
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Last Post: 'आता आयुष्य जगायचं...', शेफाली जरीवालाची अखेरची पोस्ट होतेय व्हायरल
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Latest News: मेकअप करतानाचा तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक झालेत. शेफालीच्याा पोस्टवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शेफालीसह Bigg Boss चे 6 स्पर्धक, ज्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच बसला धक्का
- Saturday June 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shefali Jariwala Passed Away: बिग बॉसच्या 13 व्या सीजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिद्धार्थना अचानक मृत्यूने त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या जवळील लोकांना मोठा धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला, घरात काम करणाऱ्या दोघांची चौकशी; रात्रभर काय-काय घडले? वाचा
- Saturday June 28, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Shefali Jariwala Death: रिपोर्ट्सनुसार शेफाली जरीवालाची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण वाटेतच शेफालीचा मृत्यू झाला. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील कूपर हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा' गाण्याने रातोरात स्टार; शेफाली जरीवाला मागे किती संपत्ती सोडून गेली?
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Passed Away: शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Saturday June 28, 2025
- Written by NDTV News Desk
Shefali Jariwala Passed Away: शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबत येथे मुंबईतील अंधेरी लोखंडवाला राहत होती. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
आईमुळे मुलगी बनली सुपरस्टार! लेकीनं केला विश्वासघात, पळून जाऊन केलं लग्न, आयुष्यभर झाला त्रास
- Friday June 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Zeenat Aman Story : 1970 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आधुनिक अभिनेत्री झीनत अमान आजही, वयाच्या 73 व्या वर्षीही, तितक्याच आधुनिक आहेत.