- All
- बातम्या
-
अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान; सोशल मीडियावर दिली माहिती
- Friday June 28, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure |
Hina Khan Diagnosed third stage breast cancer : हिना खान हिंदी टेलिव्हिजन इंडयेस्ट्रीमधील मोठं नाव आहे. ' रिश्ता क्या कहलात है'मधील अक्षरा या भूमिकेतून हिना घराघरात पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
महाराज सिनेमासाठी अभिनेत्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, 5 महिन्यांत घटवले 26 किलो वजन
- Wednesday June 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar |
Jaideep Ahlawat Physical Transformation For Maharaj: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनेद खानने 'महाराज' सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. जुनेदसह अभिनेता जयदीप अहलावतच्या अभिनयासह त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचीही जोरदार चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा अखेर सापडला, पोलिसांनी काय केली कारवाई?
- Monday June 24, 2024
- Written by Onkar Arun Danke |
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
-
marathi.ndtv.com
-
विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो
- Monday June 17, 2024

Happy Father's Day 2024: अनुष्का शर्माने फादर्स डेनिमित्त विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेले कॅप्शन तुमचे हृदय नक्कीच जिंकेल.
-
marathi.ndtv.com
-
रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस
- Saturday June 15, 2024

अभिनेत्री रवीना टंडनने एका व्यक्तीविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. चुकीच्या गोष्टी सांगून प्रतिमा खराब केल्याचा आरोप तिने या व्यक्तीविरोधात केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
दंगल फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट
- Wednesday May 29, 2024
- NDTV |
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या ब्लॉकबस्टर 'दंगल' सिनेमातील अभिनेत्री झायरा वसीमनं सोशल मीडियावर शेअर केलेली भावुक पोस्ट व्हायरल झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
50 वर्षीय ऐश्वर्याचे ते फोटो पाहून चाहते घायाळ, 6 तासांत मिळाले लाखोंच्या संख्येनं लाइक्स
- Wednesday May 29, 2024
- NDTV |
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोला लाखोंच्या संख्येने लाइक मिळाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
30 फूट खोल नाल्यातील विचित्र आवाज, डोकावल्यानंतर लोकांना बसला धक्का; पोलीस आल्यानंतर...
- Tuesday May 28, 2024

30 फूट खोल नाल्यातून स्थानिकांना चित्रविचित्र आवाज ऐकू येत होता. याबाबत त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पुढे जी काही माहिती समोर आली, त्याने पोलिसांनाही धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
पायल कपाडियाने कान्समध्ये रचला इतिहास, यापूर्वीही देशासाठी केलीय अशी महत्त्वपूर्ण कामगिरी
- Sunday May 26, 2024

सिने-दिग्दर्शक पायल कपाडिया यांच्या 'ऑल वी इमेजिन अॅज लाइट' सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावला आहे. कोण आहेत पायल कपाडिया? जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Natasha Stankovic : 'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ
- Saturday May 25, 2024
- Written by Onkar Arun Danke |
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasha Stankovic) यांच्यातील घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
वरुण धवनच्या सिनेमासाठी साऊथच्या हिरोईनने मोडली किसिंगची ही पॉलिसी? काय आहे चर्चा
- Thursday May 23, 2024

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या 'बेबी जॉन' सिनेमामध्ये साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री किसिंग संदर्भातील पॉलिसी तोडणार असल्याची जोरदार सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
तारक मेहता का उल्टा चश्मामधील सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, सोशल मीडियावरील शेवटचे पोस्ट चर्चेत
- Saturday April 27, 2024
- NDTV |
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मामधील अभिनेते गुरूचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अभिनेत्याची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
कोट्यवधी कारचे रिक्षात रूपांतर, व्हिडीओ इंटरनेटवर VIRAL
- Sunday April 21, 2024
- Written by NDTV News Desk |
रेंज रोव्हर या अलिशान गाडीचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. यावर चाहत्यांनी पण अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहा.