Ips
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
IPS Arti Singh : मुंबईच्या पहिल्या जॉइंट कमिशनर इंटेलिजन्स बनलेल्या IPS अधिकारी आरती सिंह कोण आहेत?
- Friday May 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Joint Commissioner of Intelligence: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने मुंबई पोलिसांमध्ये एक अतिरिक्त सहआयुक्त पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: IPS बिरदेव डोणेंचं आवाहन अन् गाडी पोहोचली! माजी CM शिंदेंच्या नातवाने दिलं अनमोल गिफ्ट.. पाहा VIDEO
- Wednesday April 30, 2025
- Written by Gangappa Pujari
IPS Birdev Done Latest News: भेटीला येणाऱ्या लोकांना त्यांनी बुके नको बूक आणा असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर आता त्यांना एक अनमोल गिफ्ट मिळालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Inspirational story : परिस्थिती अत्यंत गरीब, पण हार मानली नाही; मेंढपाळ करणारा बिरदेव झाला IPS अधिकारी!
- Friday April 25, 2025
- Written by NDTV News Desk
एका मेंढपाळाच्या मुलाने क्लास वन अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे याची जिल्ह्यात काय पण देशात चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : रक्षकच बनला भक्षक! उत्तर महाराष्ट्रातील IPS अधिकाऱ्यानं तरुणीवर केले भयंकर अत्याचार
- Saturday April 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबादारी ही पोलिसांवर असते. पण, पोलिसांनीच गुन्हा केला तर सामान्यांनी कुणाकडं दाद मागायची असा प्रश्न एका धक्कादायक प्रकरणामुळे निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political news: बिहारी तरुणांचा मराठी आवाज, बिहार निवडणुकीतला 'तो' मराठी चेहरा कोण?
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये 7 कोटी 80 लाख मतदार आहेत. यामध्ये 30 ते 39 वयोगटातले 2 कोटी 04 लाख मतदार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
IPS Sandip Patil : विशेष जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रासाठी का गरजेचा आहे? IPS संदीप पाटलांनी मुद्देसूद समजावलं
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
विशेष जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रासाठी का गरजेचा आहे, यावर गडचिरोली परिक्षेत्राचा विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, संदीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ranya Rao : वडील IPS, स्वत: अभिनेत्री, विमानतळावर 14 किलो सोन्यासह अटक, वाचा कोण आहे रान्या राव?
- Wednesday March 5, 2025
- Written by Onkar Arun Danke
Ranya Rao : रान्या एमिराट्सच्या विमानानं दुबईहून बेंगळुरुला परतली होती. तिच्याबाबत यापूर्वीच सूचना मिळाली होती. त्यामुळे तिच्या विदेश प्रवासावर तपास अधिकाऱ्यांचं लक्ष होतं.
-
marathi.ndtv.com
-
Police Officers Transfer: महाराष्ट्रातील 13 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या! '12th फेल' अधिकाऱ्याकडे मोठी जबाबदारी
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Police Officer Transfers: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. अशातच आता 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला अधिकाऱ्यांचा कामाचा आढावा, राज्यातील 15 अधिकाऱ्यांचा सन्मान
- Friday February 28, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंत विविध कार्यालयांमधील सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांना सेवा सुविधांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचे समाधान होईल यासाठी प्रयत्न करावेत.
-
marathi.ndtv.com
-
परदेशात फिरायला गेली, राजीनामा द्यावा लागला; कोण आहे ही देखणी IPS अधिकारी
- Friday January 24, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
20 ऑक्टोबर 2021 रोजी या अधिकारी कार्यालयात आल्या नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची आणि बेजबाबदारपणाबद्दल कारवाई सुरू करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Karnataka IPS Officer : मेहनत करुन IPS बनला, मात्र पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जाताना वाटेतच अपघाती मृत्यू
- Monday December 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPS Harsh Bardhan : अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO
- Tuesday September 24, 2024
- Written by NDTV News Desk
Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.