War
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
US-Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या यू-टर्नमुळे जगाची चिंता वाढली! युद्ध पुन्हा भडकणार, इराणही सज्ज
- Wednesday July 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इंधनाचा भडका उडवणारे मोठे वक्तव्य केले. इराणसोबतचा युद्धविराम आता अधिकृतपणे संपुष्टात आल्याचे जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War: युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले, इराणचाही गंभीर इशारा
- Wednesday July 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US- Iran War: मिडिल ईस्टमध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून, होर्मुज जलडमरूमध्ये ३ व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने इराणवर भीषण हवाई हल्ले केले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War: अमेरिका-इराण युद्ध संपले तरी तणाव कायम! हॉर्मुझच्या समुद्रात तेलवाहू टँकरवर हल्ला
- Tuesday July 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US-Iran War: अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपले असले तरी 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' जवळील तणाव कमी झालेला नाही. सोमवार, 6 जुलै रोजी ओमानच्या किनारपट्टीजवळ एका तेलवाहू टँकरवर अज्ञात वस्तूने हल्ला केला.
-
marathi.ndtv.com
-
Good News: देशातील गॅस टंचाई पूर्णपणे संपली; जाणून घ्या सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?
- Thursday June 18, 2026
- Written by Onkar Arun Danke
Fuel Crisis Ends:जागतिक पातळीवर होर्मुजची खाडी खुली झाली आहे. या निर्णयाचा थेट आणि मोठा फायदा आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War: अमेरिका-इराण युद्ध संपलं! ट्रम्प आणि पेजेश्कियान यांनी करारावर केल्या स्वाक्षऱ्या, या आहेत अटी?
- Thursday June 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिका आणि इराणमधील प्रदीर्घ काळापासून चाललेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G-7 शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
US-Iran War : अमेरिका की इराण; 4 महिन्यांच्या युद्धात शेवटी कोण जिंकलं? नेतान्याहू - पाकिस्तानला काय मिळालं?
- Tuesday June 16, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
शस्त्रसंधीमुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर स्ट्रेट ऑफ होर्मुज सुरू होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
- Monday June 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran-US War: अमेरिका आणि इरानमधील युद्ध समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 4 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड 84 डॉलरच्या खाली आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: इराण-अमेरिका युद्धाबाबत सर्वात मोठी अपडेट; ट्र्म्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगभरात आनंद!
- Monday June 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US-Iran War Update: अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. या करारानुसार, जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग असलेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) पुन्हा खुला केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-US युद्धाचा भारताला मोठा फटका! अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खुलाशांचा मृत्यू,
- Thursday June 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran-US War: ओमानच्या समुद्रात अमेरिकन लष्कराने (US Forces) केलेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात बेपत्ता झालेल्या 3 भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-US War: अमेरिकेचे इराणवर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले; इराणकडून 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद करण्याचा दावा
- Thursday June 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराणवर भीषण क्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरात इराणने जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी व्यापारी मार्ग 'होर्मुजची सामुद्रधुनी' बंद केल्याचा दावा केला आहे, तर अमेरिकेने इराणचा हा दावा फेटाळून लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: युद्धाचा महाभडका! इराणने अमेरिकेचे 'अपाचे' हेलिकॉप्टर पाडले, अमेरिकेकडून शक्तीशाली हल्ला
- Wednesday June 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran War: इराणने अमेरिकेचे 'अपाचे हेलिकॉप्टर' पाडल्याचा आरोप करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरात इराणनेही अमेरिकन तळांवर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला चढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Trending News : ओमान किनारपट्टीजवळ जहाजावर हल्ला,24 भारतीय खलाशी अडकले, समुद्रातील Video आला समोर
- Monday June 8, 2026
- Written by Naresh Shende
ओमान किनारपट्टीजवळ एक भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ओमानच्या किनारी भागात जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला
- Monday June 8, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran Missile Attack on Israel : एप्रिल महिन्यात झालेल्या युद्धबंदीनंतर इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर थेट क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. इस्रायलने रविवारी बेरूतवर केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला असून, यामुळे मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: "मी नसतो तर जेलमध्ये सडत असता!" डोनाल्ड ट्रम्प यांनी फोनवर बेंजामिन नेतान्याहू यांना घातल्या शिव्या
- Tuesday June 2, 2026
- Written by Rahul Jadhav
या कारवाईमुळे इराणसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेला खीळ बसू शकते, अशी भीती ट्रम्प यांना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: जगाचं टेन्शन वाढलं! अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले! स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरात ड्रोन स्टेशन उद्ध्वस्त
- Thursday May 28, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US Air Strikes in Iran: अमेरिकन सैन्याने मध्यरात्री इराणमधील (Iran) होर्मुज जलडमरूमध्य (Strait of Hormuz) परिसराजवळील लष्करी ठिकाण्यांवर पुन्हा एकदा नवीन हवाई हमले केले आहेत.