Bigg Boss
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Suraj Chavan-Ajit Pawar : सूरज चव्हाणला अजित पवारांकडून मिळालं आयुष्यभर लक्षात राहील असं गिफ्ट
- Saturday October 12, 2024
- Written by NDTV News Desk
अजित पवार यांनी सूरजचा सत्कार करत त्याचं स्वागत केलं. अजित पवार यांनी आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सूरज चव्हाण सोबत बऱ्याच गप्पा मारल्या.
- marathi.ndtv.com
-
बिग बॉसच्या ट्रॉफीनंतर सूरज चव्हाणला आता मिळणार आणखी एक सरप्राइज
- Friday October 11, 2024
- Written by Rahul Jadhav
बिग बॉस मराठी पाचव्या सीजनचा विजेता सूरज चव्हाण याला ट्रॉफीसह 14.50 लाख रुपये मिळाले. सोबतच इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाखांचं ज्वेलरी वाऊचरही मिळाले होते.
- marathi.ndtv.com
-
'दाऊदचा फोन, RSS चा डॉक्टर अन् खंडाळ्यात एन्काऊंटर' सदावर्तेंचे धक्कादायक खुलासे
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
सदावर्ते यांनी दाऊच्या धमकीच्या फोन पासून ते स्वत: च्या एन्काऊंटर पर्यंत ते अगदी जेलमध्ये भेटलेल्या आरएसएसच्या डॉक्टरपर्यंतचे धक्कादायक खुलासे केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
सूरज चव्हाणने सांगितले कोकण हार्टेड गर्लचा होणारा नवरा कसा दिसतो, ऐका काय म्हणाला VIDEO
- Tuesday October 8, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ankita PrabhuWalawalkar Husband: बिग बॉसच्या घरामध्ये एण्ट्री करण्यापूर्वी कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने आयुष्याच्या जोडीदाराची निवड केली असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून अंकिताचा नवरा कोण आहे? याचे उत्तरं जाणून घेण्यासाठी तिचे फॉलोअर्स आतूर झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
सलमान खान 'बिग बॉस 18'साठी सिनेमाच्या कमाईपेक्षाही जास्त घेतोय मानधन, इतका आहे आकडा
- Monday October 7, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bigg Boss 18 Salman Khan's Fees: बिग बॉसचे नवीन सीझन सुरू होताच सलमान खान किती मानधन घेत आहे? हा प्रश्न सर्वप्रथम विचारला जातो. बिग बॉस 18साठी भाईजान सलमान खानने मोठे मानधन घेतले आहे.
- marathi.ndtv.com
-
Bigg Boss 5 : सूरज चव्हाण ठरला बिग बॉसच्या 5 व्या सीजनचा विजेता
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचा विजेता ठरला आहे. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण टॉप 2 मध्ये होते. मात्र सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमुळे त्यांने बाजी मारली आहे.
- marathi.ndtv.com
-
Bigg Boss च्या घरात 20 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार? Instagram वर हा व्हिडीओ व्हायरल
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
बिग बॉसच्या अंतिम सोहळ्याच्या काही तास आधी अभिजीत सावंतच्या इन्टाग्राम अकाऊंटवरुन केलेल्या एका पोस्टची सध्या चर्चा सुरु झाली आहे. 20 वर्षापूर्वीच्या एका अविस्मरणीय क्षणाची आज पुनरावृत्ती होणार का? असा सवास सोशल मीडियावर विचारला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: सलमान, गोविंदा, आमीर, SRKच्या हिरोईनची होणार एण्ट्री? नाव आलं समोर
- Wednesday October 2, 2024
- NDTV
सलमान,गोविंदा,आमिर,शाहरुख यांच्या बरोबर काम केलेली एक अभिनेत्री या शोचा हिस्सा होणार आहे. या बड्या अभिनेत्रीच्या शो मधील एन्ट्रीमुळे या शो ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
- marathi.ndtv.com
-
होय मला ती आवडत होती! तिच्यासाठी मी योगा क्लासला जायचो; सलमान खानची कबुली
- Tuesday September 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Bigg Boss या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करत होता. या कार्यक्रमात बोलताना सलमानने सांगितले की त्याला एक अभिनेत्री प्रचंड आवडत होती . फक्त तिला पाहाता यावे यासाठी आपण योगा क्लासही लावला होता, कारण ती योगा शिकवायची असे सलमानने म्हटले आहे. आपण मोठे झाल्यानंतर तिच्याशीच लग्न करणार आहोत असेही सलमानने त्याच्या घरच्यांना सांगितले होते.
- marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18 Promo : हिंदी बिग बॉसच्या 18व्या सीझनची प्रतीक्षा संपली, या दिवशी होणार ग्रँड प्रीमिअर
- Sunday September 22, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bigg Boss 18 : हिंदी बिग बॉसचा 18वा सीझन ऑक्टोबर महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जाणून घ्या तारीख...
- marathi.ndtv.com
-
आर्या जाधवचं अमरावतीत जंगी स्वागत, बिग बॉसबाबत म्हणाली...
- Wednesday September 18, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आर्याचं स्वागत करण्यासाठी अमरावतीकर एकत्र जमले होते. ओपन जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात आर्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढले.
- marathi.ndtv.com
-
Shilpa Shinde : शिल्पा शिंदेच्या आरोपाने हादरलं बॉलिवूड, चित्रपट निर्मात्यावर गंभीर आरोप
- Friday September 6, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शिल्पा शिंदेने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला ऑडिशनमध्ये चित्रपट निर्मात्याला आकर्षित करण्यास सांगितले होते.
- marathi.ndtv.com
-
बाईईईईई.....प्रेयसी असतानाही निक्कीशी गुलुगुलु, रितेश देशमुख Bigg Boss स्पर्धकावर वैतागला
- Monday September 2, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Bigg Boss Marathi:मराठी बिग बॉसचा 5 वा सीझन आता दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत चालला आहे. या सीझनमधील ताज्या भागामध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुख याने बिग बॉसचा स्पर्धक अरबाज पटेल याला धारेवर धरलं होतं. अरबाज पटेलला निक्की तांबोळी आवडत असल्याचे बोलले जात असून तो निक्कीला पाहताच घायाळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून रितेश देशमुख याने अरबाजला प्रश्नही विचारला.