Cm Eknath Shinde
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
'शासन आपल्या दारी'ची उत्तुंग भरारी; आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
सातारा जिल्ह्यातील पाटण येथून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या या उपक्रमाने स्कॉच अवार्ड च्या नागरिक-केंद्रित प्रशासन या श्रेणीत ८० हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठून पुरस्कारही पटकाविला.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?
- Saturday November 30, 2024
- Reported by Sujeet Ambekar, Written by Rahul Jadhav
काही महत्वाच्या खात्यांसाठी शिंदे दबाव बनवत आहेत का असे ही बोलले जात आहे. अशा वेळी दरेगावातल्या लोकांचे मात्र थोडे वेगळे मत आहे.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Amit shah Meeting : शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनी अमित शाहांना सांगितलं, असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- marathi.ndtv.com
-
'दादा मुख्यमंत्री झाले तर...', छगन भुजबळ मनातलं बोलले; काय केला दावा?
- Thursday November 28, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पैकी मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. अशातच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महत्वाचे विधान केले आहे.
- marathi.ndtv.com
-
Inside Story: शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा का सोडला? दिल्लीत पडद्यामागे काय घडलं?
- Thursday November 28, 2024
- Written by Rahul Jadhav
निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी दबाव वाढवला होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवले होते.
- marathi.ndtv.com
-
CM पदाचा दावा सोडला, भाजपकडून एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव; बावनकुळे काय म्हणाले?
- Wednesday November 27, 2024
- Written by Gangappa Pujari
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंचे आभार मानले तसेच त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत तोंडभरुन कौतुकही केले.
- marathi.ndtv.com
-
'एकनाथ शिंदे इतके दिवस गप्प का होते?' काँग्रेसचा एक सवाल अन् अनेक शंका
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. यावरून आता काँग्रेसने शिंदे यांना चिमटे काढले आहेत.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळा जे काम केलं त्यासाठी समाधानी आहोत. आपल्याला अन्य कोणत्याही पदा पेक्षा सख्ख्या बहीणींचा सख्खा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
- marathi.ndtv.com
-
2014 ची पुनरावृत्ती? CM पदावरुन अजित पवारांची खेळी अन् शिंदेंची कोंडी; नेमका प्लॅन काय?
- Wednesday November 27, 2024
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद न घालता भाजपला दर्शवलेला पाठिंबा म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
निवडणूक महाराष्ट्राची पडसाद उत्तर प्रदेशात, राम जन्मभूमीत काय झालं?
- Wednesday November 27, 2024
- Written by Rahul Jadhav
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदें समोर फारसे पर्याय शिल्लक राहीलेले नाहीत असंही बोललं जात आहे.
- marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असताना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस या तिसऱ्या पक्षानं फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.
- marathi.ndtv.com
-
'राज्यात बिहार फॉर्म्युला नाही', शिंदेंना नाही तर फडवीसांनी मुख्यमंत्री करा, आठवलेंनी सांगितलं कारण
- Tuesday November 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ramdas Athawale on CM Post :महायुतीला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतरही कोण मुख्यमंत्री होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.