Attack
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Tahawwur Rana : 26/11 चा आरोपी तहव्वूर राणाला भारतामध्ये आणलं, त्याला फाशी होणार का?
- Thursday April 10, 2025
- Reported by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
तहव्वूर राणाला शिक्षा काय होईल.... मुंबईसह संपूर्ण देशाच्या या गुन्हेगाराला फाशी दिली जाईल का ? या प्रश्नाबाबत कायदा काय सांगतो याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Sadanand Date : कोण आहेत सदानंद दाते? 26/11 च्या हल्ल्यात अनेकांचा वाचवलं, आता तहव्वूरची करणार चौकशी!
- Thursday April 10, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यादरम्यान शौर्याने दहशतवाद्यांशी लढणारे मराठमोळे सदानंद दाते हे तहव्वूर राणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करतील.
-
marathi.ndtv.com
-
Tahawwur Rana : तहव्वुर राणा 16 वर्षांनी ताब्यात येणार; 26/11 हल्ल्याच्या अनेक गोष्टी उलगडणार
- Thursday April 10, 2025
- NDTV
Mumbai News : तहव्वुर राणा 11 नोव्हेंबर 2008 रोजी दिल्लीला आला होता. त्यावेळी सुमारे 11 दिवस भारतात राहिला. दरम्यान तो 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी दोन दिवस पवई येथील एका हॉटेलमध्ये राहिला.
-
marathi.ndtv.com
-
26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 17 वर्षांनी भारतात आणणार, तहव्वुर राणाला कुठे ठेवणार?
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तहव्वुर राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या अनेक हल्ल्यातील कटात सहभागी होता.
-
marathi.ndtv.com
-
Raj Thackeray: लोकसभेत राज ठाकरेंचा विषय, हिंदी भाषिक खासदार आक्रमक, वाद पेटणार?
- Tuesday April 8, 2025
- Written by Rahul Jadhav
वर्मा यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टिका करताना, कुणीही दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जातो ती त्याची हौस नसते. त्याला नाईलाजाने नोकरीसाठी जावे लागते, अशा शब्दात सुनावलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : वेळेत रुग्णवाहिका पोहोचली नाही, आमदार निवासात कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू
- Tuesday April 8, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईतील मध्यस्थी असलेल्या आमदारा निवासात रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara Politics: 'दाल में कुछ तो काला है.., 'सह्याद्री'च्या विजयानंतर राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं!
- Monday April 7, 2025
- Written by Gangappa Pujari
बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनेलचा 21- 0 च्या फरकाने धुव्वा उडवला. या निकालानंतर शरद पवार गटाने घोरपडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : लग्नास नकार दिला म्हणून संताप; मित्राने मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला
- Monday April 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
लग्नास नकार दिल्याने तरुणाने तरुणीवर चाकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
12 वर्षांपूर्वी आयुष्यात आलं होतं मोठं वादळ, भाषणादरम्यान बेशुद्ध पडलेल्या तरुणीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण
- Sunday April 6, 2025
- Written by NDTV News Desk
साधारण 20-21 वर्षांच्या तरुणीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात होती.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: हसत हसत निरोपाचे भाषण, पुढच्याच क्षणी विद्यार्थीनीचा जीव गेला; हृदयद्रावक VIDEO
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Dharashiv Collage Girl Death Video: एक विद्यार्थीनी भाषण करता करताच चक्कर आल्याने कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : चोरट्यांनी घर साफ केलं; घरमालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- Saturday April 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola News : अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे ही घटना घडली आहे. 65 वर्षीय अशोक नामदेवराव बोळे असं या मृतक व्यक्तीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Crime: संतापजनक! जमावाची पोलिसांना बेदम मारहाण, मृतदेहाची चौकशी करायला गेले अन्...
- Friday April 4, 2025
- Written by Gangappa Pujari
Nashik Igatpuri Police News: मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेले असता फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त झाला अन् ही मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Latur Crime: भर दिवसा कोयत्याने वार, 3 तास मृतदेह रस्त्यावर, अनैतिक संबंधातून थरकाप उडवणारी घटना
- Tuesday April 1, 2025
- Written by Rahul Jadhav
आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका शरद इंगळेच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे हत्या झाल्यानंतर तब्बल तीन तास शरद इंगळेचा मृतदेह हा रस्त्यावरच होता.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण, नेमकं काय घडलं?
- Monday March 31, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या रागातून या तुरुंगातील एका आरोपीने वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार सुदर्शन घुले याला मारहाण केल्याचे कळते आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: सावत्र पित्याकडून अत्याचार, पीडित मुलीने गुप्तांगावरच केला वार
- Monday March 24, 2025
- Written by Rahul Jadhav
ती चाकू घेवून त्याच्या मागे पळाली. रस्त्यावरही तिने नराधम बापावर वार केले. तिथे उपस्थित असलेले लोक हे सर्व पाहात होते.