Health
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
P Chidambaram : मोदींच्या कट्टर विरोधक काँग्रेस नेत्याला आली चक्कर, पंतप्रधानांनी संपूर्ण आरोग्य यंत्रणा लावली कामाला
- Wednesday April 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM modi on P Chidambaram's Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून गुजरातच्या आरोग्यमंत्र्यांनी हॉस्पिटलला भेट दिल्याचे आता समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
World Health Day 2025: जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई महापालिकेने मीठ-साखरेबाबत राबवले महत्त्वपूर्ण अभियान
- Monday April 7, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
World Health Day 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे गरोदर स्त्रिया आणि सुदृढ बालकांकरिता मा-मित्र सेवेच्या सक्षमीकरणीकरणासाठी पुढाकार
-
marathi.ndtv.com
-
Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी किती वेळ आणि कोणत्या वेळेस करावा वॉक?
- Tuesday April 1, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी वॉक केल्यास शारीरिक आरोग्यासच नव्हे तर मानसिक आरोग्यासही बरेच फायदे मिळतील. पण उन्हाळ्यात सकाळच्या वेळेसही प्रचंड ऊन असते. त्यामुळे नेमके कोणत्या वेळेस चालण्याचा व्यायाम करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Akola Water Crisis: जगायचं तरी कसं? पाणी पिताच उद्भवतोय किडनी फेलचा धोका, 60 गावे भयभीत
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Akola News: इतकेच नव्हे, तर अनेकांची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jejuri News: ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका, भाविकांचे आरोग्य धोक्यात... सरकारकडे तक्रार
- Tuesday April 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Jejuri Bhandara News: भंडारा भाविकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऐतिहासिक जेजुरी गडाला भंडाऱ्यापासून धोका असल्याचा आरोप माजी विश्वस्तांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sonali Sood Accident:मोठी दुर्घटना! सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरु
- Tuesday March 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Sonu Sood Wife Accident: दोघांनाही 48 ते 72 तास निरीक्षणाखाली ठेवले जाईल. सोनू सूदला अपघाताची माहिती मिळताच तो ताबडतोब त्याच्या पत्नीकडे पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
World Kidney Day 2025 : महिलांनो आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा किडनी होईल निकामी
- Thursday March 13, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
World Kidney Day 2025 : घराचे आणि ऑफिसचे काम करण्याच्या धावपळीत महिलांनो तुम्ही देखील स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताय का? तर मग वेळीच व्हा सावध...
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Urad Dal Benefits In Marathi: डाळीला प्रोटीनचा खजिना मानले जाते. रोज एक वाटी डाळ खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात.
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : झोपताना उशी घ्यावी की नाही? अनेक वर्षांपासून पडलेल्या प्रश्नावर तज्ज्ञांचं मत काय?
- Monday February 24, 2025
- Written by NDTV News Desk
Advantages and disadvantages of pillows : ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन असलेल्या डॉ. आयुष शर्मा यांनी सांगितले की ज्या लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते त्यांनी जाड उशी वापरल्यास मान वरच्या दिशेने झुकू शकते.