Elections
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Solapur News : सोलापुरात रक्ताचा सडा! महानगरपालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवाराची हत्या
- Saturday December 27, 2025
Solapur News : सोलापूरमध्ये एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.महापालिका निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या एका उमेदवाराची हत्या झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात नवा 'गेम' होणार? इंद्रनील नाईक आणि बाजोरियांच्या भेटीने भाजपाची धाकधूक वाढली!
- Saturday December 27, 2025
Akola Municipal Election 2026 : अकोला महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात लोकशाहीचा 'आंदेकर' पॅटर्न: तुरुंगातून बाहेर आला आणि उमेदवारी अर्ज भरला, धक्कादायक Video
- Saturday December 27, 2025
Pune PMC Election 2026: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर, ज्याच्यावर गोळीबार आणि खुनासारखे गंभीर आरोप आहेत, त्यानं चक्क नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Digvijay Singh : दिग्विजय सिंह यांनी अचानक का केलं BJP आणि RSS चं कौतुक? काँग्रेसमध्ये खळबळ, वाचा Inside Story
- Saturday December 27, 2025
Digvijay Singh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा सुरु झालीय.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यात भाजपाचा 'मास्टर प्लॅन'! 'या' कारणाने इच्छुकांची धाकधूक वाढली
- Saturday December 27, 2025
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप यावेळी आपली अधिकृत उमेदवार यादी सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करणार नाही. त्याऐवजी, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निवडक उमेदवारांना वैयक्तिकरित्या फोन आणि मेसेज करून निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: उमेदवारीवरून भररस्त्यात राडा! MIMचे दोन गट भिडले; रॅलीमध्येच जुंपली
- Saturday December 27, 2025
या राड्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News : ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवणार, शिंदेंचा ठाकरेंवर डोंबिवलीतून थेट प्रहार, युतीबाबत म्हणाले..
- Friday December 26, 2025
KDMC Election 2026 : डोंबिवलीमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या विजय निर्धार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर जोरदार टीका केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: ना धंगेकर, ना तात्या! पुण्यात सध्या एकाच नावाची चर्चा, काँग्रेस प्रवेश करणारे प्रशांत जगताप कोण?
- Friday December 26, 2025
पुणे काँग्रेसमध्ये सध्या ताकदीचा नेता नाही. अशा वेळी जगताप यांच्या रुपाने पुण्यात काँग्रेसला एक ताकदवान नेता मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mira Bhayandar : तर आम्ही 87 जागा लढवू! भाजपा आमदारांच्या अटींनी मिरा-भाईंदरमध्ये महायुतीत खळबळ
- Friday December 26, 2025
Mira Bhayandar Mahanagarpalika Election 2026 : मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Election:'मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो', 'या' नेत्याच्या वक्तव्याने वाद पेटणार, निवडणूक ही फिरणार?
- Friday December 26, 2025
या पुढे जावून ते म्हणाले की महापौर उत्तर भारतीय होऊ शकतो, पण आम्ही मराठी लोकांनाही उमेदवारी देणार आहोत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात NCP जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचं नाव, कोणी रचला कट?
- Friday December 26, 2025
रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik Municipal Corporation Election 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, अजित पवारांची मविआला साद
- Friday December 26, 2025
Nashik Municipal Corporation Election 2026: पुण्यासोबतच अन्य काही महापालिकांमध्येही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे अजित पवारांनी थेट महाविकास आघाडीलाच साद घालणे सुरू केले आहे.