Women
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
नागपूरच्या महिलेनं LOC पार करत केला पाकिस्तानमध्ये अवैध प्रवेश! 'या' व्यक्तीसाठी ओलांडली बॉर्डर?
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
नागपूरमधील एका महिलेनं अवैधरित्या लाईन ऑफ कंट्रोल (LOC) ओलांडून पाकिस्तानमध्ये प्रवेश केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आई बनली वैरीण! मांत्रिकाने कान भरले; महिलेने पोटच्या लेकाला नाल्यात फेकलं
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
11 मे रोजी संध्याकाळी मेघा अचानक तिच्या 2 वर्षाच्या मुलासह घरातून बेपत्ता झाली. मेघाच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला पण ती कुठेही सापडली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेचे मृत्यू प्रकरण, KDMC आयुक्तांची मोठी कारवाई
- Wednesday May 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर झाल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच एका महिलेचा मृत्यू झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
पाळीव कुत्र्यानं सोसायटीमधील महिलेवर केला हल्ला, 10 फुट उंच कठड्यावरुन खाली कोसळली, पाहा Video
- Tuesday May 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pet Dog Attack on Women : मोकाट कुत्र्यांची दहशत हा देशातील सर्वच शहरांमध्ये तसंच ग्रामीण भागातही मोठा प्रश्न आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : धक्कादायक! मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही म्हणून विवाहितेचा घेतला जीव?
- Friday May 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Jalgaon News: मासिक पाळीत स्वयंपाक न केल्यानं सासू आणि ननंदेकडून विवाहितेची मारहाण करत हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक क आरोप तिच्या माहेरच्या नातेनाईकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prevention of Child Marriage : राज्यातील बालविवाहांकडे सरकारची करडी नजर, परभणी जिल्ह्याकडे मंत्र्यांचं विशेष लक्ष
- Wednesday April 30, 2025
- Written by NDTV News Desk
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभरात विवाह सोहळे आयोजित केले जातात. मात्र काही भागात विवाहसोहळ्यात उमलणाऱ्या कळ्या खुडायचं दुष्कृत्य केलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Sindhudurg News: 'तुम्हाला गोळ्या घातल्या तरी फरक पडत नाही', कुडाळच्या पर्यटकांसोबत पहलगाममध्ये उद्धट वर्तन!
- Monday April 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Pehalgam Terror Attack Latest News: या हल्ल्यावेळीच जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या कुडाळच्या महिलांसोबत हल्ल्याच्या आधी धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्रात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, CM फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
- Saturday April 26, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Pradhan Mantri Awas Yojana News: महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न... काय आहे प्लान?
-
marathi.ndtv.com
-
RSS मध्ये महिला का नाहीत? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानं दिलं मोठ्या आक्षेपाला उत्तर, पाहा Video
- Saturday April 26, 2025
- Written by Onkar Arun Danke
रा.स्व. संघात महिला का नाहीत? हा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Crime: महिलेने काढला शिवसेना नेत्याचा काटा! 15 लाखांची सुपारी, अल्पवयीन मुलासह 8 मारेकरी...
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Crime Ankush Kadu Murder Case: 6 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: अज्ञात महिलेची एन्ट्री, कृष्णा आंधळेबाबत दावा अन् अजब हट्ट, संतोष देशमुखांच्या घरी काय घडलं?
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Santosh Deshmukh Murder Case: 06 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील मंडपात दाखल झाली. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला केला.
-
marathi.ndtv.com
-
वसईत महिलेला दांपत्याकडून अमानुष मारहाण, चेहऱ्यावर ब्लेडने वार, गुप्तांगावर दिले इस्त्रीचे चटके!
- Saturday April 19, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Vasai Crime News : कांदिवली येथील एका 43 वर्षांच्या महिलेला वसईत राहणाऱ्या एका दांपत्याने घरात डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : महिलेला सरपंचासह 10 जणांकडून बेदम मारहाण, अंग काळे-निळे पडले; Photo आले समोर
- Friday April 18, 2025
- Written by NDTV News Desk
Beed Crime News : हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपींविरोधात झाला पाहिजे. आरोपीचं सरपंच पद काढून घेतलं पाहिजे. आम्हाला संरक्षण देण्यात यावं ही शासनाकडे विनंती आहे, असं ज्ञानेश्वरी अंजान यांनी म्हटलं.