Crime
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
'मी तिला मारले नसते तर..' गर्लफ्रेंडचे 59 तुकडे करुन फ्रिज ठेवणाऱ्या मृत आरोपीच्या नोटमधून ट्विस्ट
- Wednesday October 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Bengaluru Mahalaxmi Murder Case : बंगळुरुमधील मॉलमध्ये काम करणाऱ्या महालक्ष्मीच्या शरीराचे 59 तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
म्हशींना दिलं जातंय भयंकर इंजेक्शन, दूधातून कॅन्सरचाही धोका! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Wednesday October 9, 2024
- Written by Onkar Arun Danke
Kalyan News : रोज सकाळी तुमच्या घरी येणाऱ्या किंवा तुम्ही बाजारातून विकत घेणाऱ्या दूधापासून कॅन्सर होण्याचाही धोका आहे हा विचार तुम्ही कधी केलाय का?
- marathi.ndtv.com
-
मतदार नोंदणीसाठी एकाच व्यक्तीचे 462 बोगस अर्ज, एक चुक अन् अलगद अडकला
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
गुगलवर आधार क्रमांक शोधून एकाच महिलेने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 30 अर्ज केल्याची घटना ताजी असतानाच, आता कराड उत्तरमधील मतदार नोंदणीत देखील तसाच प्रकार समोर आलाय.
- marathi.ndtv.com
-
त्याला मारावी लागली धावत्या गाडीतून उडी, शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का?
- Wednesday October 9, 2024
- Written by Rahul Jadhav
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भारोळ येथे धावत्या गाडीतून एका विद्यार्थ्याने उडी मारली. त्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
पिंपरी चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीची आत्महत्या; वडिलांनीच केला तपास, 4 महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर
- Tuesday October 8, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तपासानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मिळून मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप वडिलांनी केला.
- marathi.ndtv.com
-
अहमदनगर हादरलं! क्षुल्लक कारणावरुन दीराचा भावजयांवर कोयत्याने हल्ला, दोघींचा मृत्यू
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अकोले तालुक्यातील बेलापूर गावात भरवस्तीत खुनाचा हा थरार घडलाय. दोन्ही महिला घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असताना बेलापूर गावातील माजी पोलीस पाटील शिवाजी फापाळे, पोलीस पाटील राहुल यांनी अकोले पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली.
- marathi.ndtv.com
-
तरुणीने आई-वडिलांसह घरातील 13 जणांना जेवणात विष टाकून संपवलं; कारणं ऐकून सगळे चक्रावले
- Monday October 7, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
न्यूज एजन्सी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, खैरपूरजवळी हैबत खान ब्रोही गावातील ही घटना आहे. तरुणीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचं होतं. मात्र तिच्या घरचे लोक यासाठी तयार नव्हते.
- marathi.ndtv.com
-
15 लाखांची गर्दी, 5 मृत्यू, शेकडो रुग्णालयात; चेन्नईत वायुसैन्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीचं कारण काय?
- Monday October 7, 2024
- Written by NDTV News Desk
भारतीय वायुसैन्याच्या (Air Force) 92 व्या वर्षपूर्तीनिमित्ताने चेन्नईच्या मरीना बिचवर एका एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
- marathi.ndtv.com
-
निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केला मग नदीत फेकले
- Sunday October 6, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या मुलींचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
दोन मुलांचं अपहरण केलं, चोरी आणि भीक मागायला लावणार होते; असं फुटलं बिंग
- Saturday October 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघे सांगली येथील मिरज येथे राहणारे आहेत. दोन्ही महिला आणि पुरुष हे सराईत चोरटे आहे. मुलांचे अपहरण करुन या मुलांकडून चोरी आणि भीक मागण्यास लावणार होते.