Rain
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Rain News: विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
हवामान खात्याने दिलेल्या माहिती नुसार सोमवारी गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु
- Sunday July 6, 2025
- Reported by Pranjal Kulkarni, Written by NDTV News Desk
एकदा गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या गोदावरी घाटापरिसर पाण्याने वेढला असून आसपासची मंदिरेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
BJP Leader : भाजपा नेत्याचे महिलांनी हात-पाय बांधले, चिखल आणि घाण पाण्यानं अंघोळ घातली! कारण वाचून बसेल धक्का
- Monday June 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
BJP Leader : भाजपाच्या नेत्याचे हात-पाय महिलांनी बांधले आणि त्यांना घाण पाण्यानं आंघोळ घातली. काय आहे कारण? वाचा
-
marathi.ndtv.com
-
Marathwada Dam Water Storage: मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा! 11 धरणांमध्ये दुप्पट पाणीसाठा; जाणून घ्या आकडेवारी
- Monday June 30, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
Maharashtra Dam Water Storage: मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांमध्ये गेल्यावर्षी आजच्या दिवशी 12.92 टक्के पाणीसाठा होता. मात्र आज 23.52 टक्के पाणीसाठा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Dam Water Level: पुणे शहरावर मान्सून मेहरबान! धरणांचा पाणीसाठा वाढला; कोणते धरण किती भरले?
- Friday June 27, 2025
- Reported by Revati Hingwe, Written by NDTV News Desk
Pune Rain Khadakwasla dam chain Water Storage: दोनच महिन्यात शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरी इतका पाऊस झाला आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी दाखल झाला.याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Kokan Rain Update : जून महिन्यातील समुद्राला सर्वात मोठी भरती, कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा तडाखा
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Surat Flood : सुरत पुन्हा पाण्यात; नागरिकांचे हाल, शासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
- Thursday June 26, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या दोन दिवसांपासून सुरत शहरात पावसाची कोसळधार सुरू आहे. यामुळे शहरातील अनेक भाग, विशेषतः खाडीच्या आसपासचे भाग, अद्यापही पाण्याखाली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Dam Water Level : यंदा जुलै महिन्यातच धरणं भरणार? धुवांधार पावसामुळे पाणी पातळी कितीने वाढली?
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलिमीटर पाऊस कोसळला असून या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
अवघ्या पंधरा दिवसावर आषाढी एकादशी आहे. या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियोजन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rains: पुण्यात पावसाची संततधार; चारही धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
- Tuesday June 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Dam Water Level : पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे चारही धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain Update : पुणे, मुंबईत धुमशान; विदर्भातही मुसळधार पावसाचे संकेत
- Tuesday June 24, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईत रात्री पासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. पुढील दोन दिवस मुंबईत असाच पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Rain: 24 ते 28 जून दरम्यान सलग 5 दिवस मोठी भरती, पावसाळ्यात 19 वेळा येणार मोठी भरती !
- Tuesday June 24, 2025
- Written by Rahul Jadhav
यंदाच्या पावसाळ्या दरम्यान महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतीचा तपशिल जाहीर करण्यात आला आहे.