Wife
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
44 व्या वर्षी केलं तिसरं लग्न, 6 दिवसांमध्येच नातं खल्लास! भयंकर पद्धतीनं घेतला पत्नीचा जीव
- Saturday May 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Husband Killed Wife : लग्नानंतर सहा दिवसांतच तो सारे वचन विसरून गेला. अजून तिच्या हातावरील मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता. तितक्यात तिला हे जग सोडावं लागलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : नवऱ्याची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 6 तुकडे केले; 50 वर्षीय महिलेला प्रियकरासह अटक
- Friday May 16, 2025
- Written by NDTV News Desk
UP Murder Case : आरोपी मायादेवी ही बलिया पोलीस स्टेशन परिसरातील बहादुरपूरची रहिवासी आहे. तिचे दुसऱ्या एका व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध होते. यातून तिने आपल्या पतीची हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
'मी त्यांना ओळखलेच नाही' पाकिस्तानच्या ताब्यातील BSF जवान परतल्यानंतर पत्नीनं पहिल्यांदा काय सांगितलं?
- Wednesday May 14, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे (Operation Sindoor) पाकिस्तान बॅकफुटवर आला आहे. याच कारणामुळे पाकिस्ताननं त्यांच्या ताब्यात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान पूर्णम साहू यांना परत पाठवलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prateik Smita Patil : प्रतिकने बाबांना लग्नाला का बोलावलं नाही? पहिल्यांदाच माध्यमांसमोर व्यक्त केली खदखद
- Monday May 12, 2025
- Written by NDTV News Desk
प्रतिक बब्बरच्या लग्नात राज बब्बर आणि त्याच्या कुटुंबाच्या अनुपस्थितीबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. यामुळे प्रतिक आणि राज बब्बर यांच्या नात्यात दुरावा असल्याचं सर्वांसमोर आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Hingoli News: भयंकर! पतीने जेवण मागितले, पत्नीने रागाच्या भरात पतीचे गुप्तांगावर वार केले
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
रात्रीच्या सुमारास पत्नी जेवणासाठी कांदा कापत होती. त्यावेळी पतीने जेवण अजून का तयार झाले नाही अशी विचारणा पत्नीला केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : मुलासमोरच बायकोला संपवलं, विल्हेवाट लावताना फसला अन् पोलिसांना सापडला
- Tuesday May 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Pune Crime News : राकेश रामनायक निसार असे आरोपी पतीचे नाव आहे. तर बबिता राकेश निशार असं मृत पत्नीचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola Crime : जेवणाच्या ताटावरुन उठला अन् पत्नी-लेकीला संपवलं, मृतदेहांना घास भरवला; अकोल्यातील हादरवणारी घटना
- Sunday May 4, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अकोल्यातील या दुहेरी हत्येमुळे लोक हैराण झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच सुरजने दुसरं लग्न केलं होतं. दोघांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र एका वादातून घरात रक्ताचा पाट वाहिला.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Crime: भररस्त्यात गाठलं, सासरच्यांनी जायवाला निर्घृणपणे संपवलं, जळगावमध्ये खळबळ
- Sunday May 4, 2025
- Written by Gangappa Pujari
पत्नीच्याच नातेवाईकांनी तरुणावर हा हल्ला करत त्याची हत्या केली आहे. आकाश पंडित भावसार असे हत्या करण्यात आलेल्या आहे.
-
marathi.ndtv.com
-
पतीच्या दाढीची अडचण, पत्नीने थेट क्लिन शेव्ह करणाऱ्या दिरासोबत जुळवलं सूत अन् झाली फुर्रर्रर्रssss
- Thursday May 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या घटनेमुळे सागिरला स्वतःची खूप फसवणूक झाल्यासारखं वाटलं. अनेक दिवस त्याला काय सांगावं हेच कळेना.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: भाजीसाठी मोठा बटाटा कापला, पतीला राग आला, त्याने थेट पत्नीचाच गळा कापला
- Sunday April 27, 2025
- Written by Rahul Jadhav
गळा कापल्याने 25 वर्षीय सोनी देवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रतीलाल याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: पत्नीचे सोने मोडून 5 गावांची भागवली तहान! बीडमधील 'जलदूता'चे राज्यात कौतुक
- Tuesday April 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Special Story: जरूड गाव आणि त्या बाजूचे पाच गाव हे नेहमीच होरपळताना पाहायला मिळतात. मात्र या गावात आता एक देवदूत नव्हे तर जलदूत तयार झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
निळ्या ड्रमनंतर सुटकेस कांड ! मामीनं भाच्यासोबत नवऱ्याचे तुकडे केले, वाचून येईल अंगावर काटा
- Monday April 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Crime News : 30 वर्षांचा नौशाद सौदी अरेबियामध्ये मोलमजुरी करुन घर चालवत होता. तो आठवडाभरापूर्वीच मायदेशी परतला
-
marathi.ndtv.com
-
Om Prakash Murder Case: डोळ्यात मिरची पूड टाकली, चाकूने भोसकलं, पत्नीनेच माजी डीजीपीला संपवलं!
- Monday April 21, 2025
- Written by Gangappa Pujari
DGP Om Prakash Murder Case: या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला असून प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीनेच निर्घृणपणे ओमप्रकाश यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.