Bollywood
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
जुईनगर रेल्वे स्टेशनवर झालंय शूट बॉलिवूडच्या 3 हिट गाण्याचं शूटिंग, पाहा VIDEO
- Saturday March 22, 2025
- Written by NDTV News Desk
Songs Shoot on Juinagar Railway Station : मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या हार्बर लाईनवरील जुईनगर रेल्वे स्टेशनवर बॉलिवूडच्या तीन गाण्यांचं शूटिंग झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Govinda Net Worth : गोविंदा पत्नीपासून वेगळं होणार? मुंबईत 3 घरं, कोट्यवधींची कमाई; 'राजाबाबू'ची संपत्ती किती आहे?
- Thursday February 27, 2025
- Written by NDTV News Desk
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीला अहुजा यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Govinda-Sunita Divorce : 37 वर्षांचा संसार मोडला? गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार? मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा
- Tuesday February 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Actor Govinda Divorce news : सुनीताने मागील काही मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, गोविंदा तिच्यासोबत राहत नाही. त्यांच्या अफेअरबद्दलही तिने गंमतीने सांगितले होते.
-
marathi.ndtv.com
-
Dhanashree Verma-Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा घटस्फोट; कधापासून वेगळे राहत होते? कोर्टात सगळं सांगितलं
- Friday February 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhanashree Verma-Yuzvendra Chahal Divorce : अहवालानुसार, सकाळी 11 वाजल्यापासून सुनावणीदरम्यान चहल आणि धनक्षी तेथे उपस्थित होते. न्यायालयाने त्यांना सुमारे 45 मिनिटे चाललेल्या समुपदेशन सत्रात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood News: शाहरुख खानने आपले 2 अपार्टमेंट दिले भाड्याने, 3 वर्षात मिळणारं भाडं ऐकून डोळे फिरतील
- Thursday February 20, 2025
- Written by Rahul Jadhav
शाहरुखच्या संपत्ती बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुखचे पाली हील या भागात दोन अलिशान ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहेत. ते त्याने भाड्याने दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood News: ना दीपिका, ना कतरिना, 'या' अभिनेत्रीच्या 3 सिनेमांनी केली छप्परफाड कमाई, ओळखलं का?
- Monday February 17, 2025
- Written by Rahul Jadhav
या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं नाहीत का? ही अभिनेत्री तशी बॉलिवूडमधली नाही. तिचा संबंध तसा दक्षिण भारतातल्या चित्रपटांबरोबर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood news : 180 फ्लॉप चित्रपट, श्रीदेवी बरोबर लग्न,आता ओळखला जातो गॉड ऑफ बॉलीवुड, ओळखलं का?
- Friday February 7, 2025
- Written by Rahul Jadhav
हा अभिनेता सुपरस्टार आहे. पण तरीही त्याने एक दोन नाही तर तब्बल 180 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. विशेष म्हणजे त्यातले 33 चित्रपट हे लागोपाठ फ्लॉप झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood News: बॉलिवूड सोडलं अन् साध्वी झाली, मिस वर्ल्ड टूरिझम राहिलेली 'ती' अभिनेत्री कोण?
- Thursday February 6, 2025
- Written by Rahul Jadhav
जानेवारी महिन्यात इशिकाने शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातील जबलपूर इथं दिक्षा घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
Wedding Dance : माधुरी दीक्षितच्या 'त्या' गाण्यावर नवरदेवाचा डान्स; नवरीच्या वडिलांनी लग्नच मोडलं
- Monday February 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Groom Dance: नवरदेवाच्या मित्रांनी त्याला डान्स करण्यास सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी नवरदेवाचं नाचणं योग्य नाही, म्हणून त्यांनी लगेच लग्न थांबवण्याची घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Priyanka Chopra : अंतर्वस्त्रे दाखवली तरच...प्रियंका चोप्रानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव !
- Friday January 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Priyanka Chopra: मिस वर्ल्ड झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना प्रियंकाला मोठी कसरत करावी लागली. तिनं संघर्षाच्या काळात बरंच सहन केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Photo: विश्वसुंदरी ऐश्वर्याशी रोमान्स, करिश्मासोबत लग्न मोडलं; 'या' दिग्गज हिरोला ओळखलं का?
- Friday January 31, 2025
- Written by Gangappa Pujari
आपल्या दमदार अभिनयाने, आव्हानात्मक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. परंतु त्याला बॉलिवूडमध्ये तो मान सन्मान मिळाला नाही, ज्यासाठी तो पात्र होता.
-
marathi.ndtv.com
-
Bollywood video: 1900 कोटींचा मालक, 60 कोटींचा बंगला, तरीही रस्त्यावर आदिमानव बनून फिरणारा 'तो' कोण?
- Thursday January 30, 2025
- Written by Rahul Jadhav
आदिमानव झालेला व्यक्ती एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचं नाव ऐकून तुम्ही ही चकीत व्हाल.