News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
तिनं मृत्यूला दिली मात, 22 दिवसानंतर घरी परतली पण...
- Wednesday December 4, 2024
- Written by Rahul Jadhav
इथे एका 10 वर्षाच्या मुलीला तिच्या शिक्षिकेने कानाखाली मारली. तो फटका इतका जबर होती की तिच्या कानातल्यांचा आघात तिच्या मेंदू आणि श्वसननलीकेवर झाला.
- marathi.ndtv.com
-
घट्ट धरलेला हात सोडेना, सचिनच्या डोक्यावरुन हात फिरवित राहिला; विनोद कांबळीचे Video पाहून चाहते स्तब्ध
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
एकेकाळी एकमेकांचे घट्ट मित्र असलेले... करिअरमध्येही एकमेकाच्या तोडीस तोड ठरलेले...क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या दोघांची परिस्थिती अत्यंत विरुद्ध आहे.
- marathi.ndtv.com
-
बदलापूरनंतर दिवा हादरलं, भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीबाबत घडला भयंकर प्रकार
- Wednesday December 4, 2024
- Edited by Onkar Arun Danke
बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण ताजं आहे. त्यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या दिवामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.
- marathi.ndtv.com
-
थेट उपमुख्यमंत्रिपद, किमान गृह अन् वित्त तरी... केसरकरांच्या गाऱ्हाण्याचा Video होतोय व्हायरल
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्रिपदाची चर्चा संपल्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कोणाच्या नेत्याच्या पदरी कोणतं मंत्रिपद पडणार यावर अद्यापही चर्चा सुरू आहे.
- marathi.ndtv.com
-
राहुल गांधींना गाजीपुर सीमेवर रोखलं, संभलला जाण्यास मज्जाव; काँग्रेस नेत्यांना हाऊस अरेस्ट
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेस नेता राहुल गांधी यांना संभल जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. गाजीपूर बॉर्डवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला.
- marathi.ndtv.com
-
कप केकमुळे जीव गमावला! बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
कप केकमधून विषबाधा झाल्याने दोन्ही बहीण- भावंडांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
- marathi.ndtv.com
-
Video : भाजपच्या विधीमंडळ नेतेपदाची घोषणा, मात्र बावनकुळे त्यांचंच नाव विसरले; काय आहे तो किस्सा?
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या लँडस्लाइड यशाच्या अकराव्या दिवशी भाजपच्या विधीमंडळ नेतेपदाची घोषणा करण्यात आली
- marathi.ndtv.com
-
पंजाबमध्ये सुखवीर बादल यांच्यावर गोळीबार! सुवर्ण मंदिरासमोर जीवघेणा हल्ला; थरारक VIDEO
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात हा गोळीबाराचा थरार घडला. या हल्ल्यातून सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले असून हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले आहे
- marathi.ndtv.com
-
Puja Khedkar : पुजा खेडकरांच्या आईला पिस्तूल परवाना बहाल, पुणे पोलिसांचा परवाना रद्दचा निर्णय हायकोर्टात रद्द
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
पुजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर मध्यंतरी एका व्यक्तीला पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी मनोरमा यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द केला होता.
- marathi.ndtv.com
-
पहाटे पहाटे जमीन हादरली! गडचिरोली, भंडारा, गोंदियात भूकंपाचे धक्के
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाने कोणतीही जिवीतहानी किंवा नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
- marathi.ndtv.com
-
संतापजनक! माजी उपसरपंचाचा १५ वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेने विष घेतले अन्...
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
पीडित मुलीने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून उपसरपंचाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड परिसरात पोलीस आणि नक्षली चकमकीत एक जवान शहीद
- Wednesday December 4, 2024
- Written by Gangappa Pujari
राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय बातम्या, सत्ता स्थापनेच्या हालचालींसह नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा यासह मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमधील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स, हवामान, गुन्हेगारीसह शेतीविषयक घडामोडी वाचा एका क्लिकवर...
- marathi.ndtv.com
-
Pushpa 2 : रिलीजपूर्वी पुष्पा 2 ने दिला चाहत्यांना धोका, काय आहे कारण; जाणून घ्या
- Wednesday December 4, 2024
- Written by NDTV News Desk
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने आतापर्यंत बाहुबली, केजीएफ, कल्की 2898 एडी, पठाण, जवान आणि आरआरआरसह अनेक चित्रपटांना अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मागे टाकलं आहे.
- marathi.ndtv.com
-
दक्षिण कोरियात आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांची घोषणा; राजकीय तणाव वाढला
- Tuesday December 3, 2024
- Written by NDTV News Desk
Martial Law in south Korea : दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी मंगळवारी देशात विरोधी पक्षांवर ठपका ठेवत देशात मार्शल लॉची घोषणा केली.
- marathi.ndtv.com