जाहिरात

Bollywood News

'Bollywood News' - 44 News Result(s)
 • जेंव्हा राज कुमार यांनी सुपरस्टार दिलीप कुमार यांना मारली होती कानशिलात, किती काळ चालली दुश्मनी?

  जेंव्हा राज कुमार यांनी सुपरस्टार दिलीप कुमार यांना मारली होती कानशिलात, किती काळ चालली दुश्मनी?

  दिलीप कुमार आणि राज कुमार यांच्यात तशी चांगली मैत्री होती. पण राजकुमार हे थोडे मुडी होते. मात्र एका घटनेने या दोघांमध्ये दरी निर्माण झाली. दोस्ती दुश्मनीमध्ये बदलली. जवळपास 36 वर्षे ही दरी या दोघांत होती.

 • लॉरेन्स गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची घेतली होती सुपारी, चार्जशीटमधून खुलासा : सूत्र

  लॉरेन्स गँगने सलमान खानला मारण्यासाठी 25 लाखांची घेतली होती सुपारी, चार्जशीटमधून खुलासा : सूत्र

  Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे.

 • Viral Video : थलापती विजयसोबत विद्यार्थिनीने काय केलं? फॅन्स भडकले

  Viral Video : थलापती विजयसोबत विद्यार्थिनीने काय केलं? फॅन्स भडकले

  विजय चेन्नीतील तमिलगा वेत्री कझगमद्वारे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झाला होता. जिथे  दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

 • विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

  विराट आणि वामिकाने असे केले फादर्स डे सेलिब्रेशन, अनुष्का शर्माने शेअर केला फोटो

  Happy Father's Day 2024: अनुष्का शर्माने फादर्स डेनिमित्त विराट कोहलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेले कॅप्शन तुमचे हृदय नक्कीच जिंकेल.

 • रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस

  रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस

  अभिनेत्री रवीना टंडनने एका व्यक्तीविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. चुकीच्या गोष्टी सांगून प्रतिमा खराब केल्याचा आरोप तिने या व्यक्तीविरोधात केला आहे.

 • बॉलिवूड अभिनेत्याला सीरिअल किलर समजून घेरलं, पळ काढला नसता तर गेला असता जीव

  बॉलिवूड अभिनेत्याला सीरिअल किलर समजून घेरलं, पळ काढला नसता तर गेला असता जीव

  3 वर्ष सीरिअल किलर सापडत नाही म्हटल्यावर अफवा पसरण्यास सुरुवात झाली. एक अफवा अशी होती की या खुन्याकडे दैवी शक्ती आहे आणि खून केल्यानंतर मांजर किंवा पोपट बनून तिथून पळून जातो.

 • बॉलिवूडच्या या सिनेमांची पाकिस्तानात हवा; टॉप 10 मध्ये 7 सिनेमांचा समावेश

  बॉलिवूडच्या या सिनेमांची पाकिस्तानात हवा; टॉप 10 मध्ये 7 सिनेमांचा समावेश

  नेटफ्लिक्सने 20 मे पासून 26 मे पर्यंत पाहिल्या गेलेल्या कंटेटची लिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये टॉप 10 सिनेमांचा समावेश आहे.

 • दिव्या-अपूर्व हनीमूनहून परतताच सुरु झाली घटस्फोटाची चर्चा, काय आहे कारण?

  दिव्या-अपूर्व हनीमूनहून परतताच सुरु झाली घटस्फोटाची चर्चा, काय आहे कारण?

  दिव्याने निखीलसोबतचे भूटानमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हनिमूनवरुन परतताच दिव्याने आपले लग्नाचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले आहेत.

 • Lok Sabha Election 2024: अक्षय कुमारपासून ते जान्हवी कपूरपर्यंत, या बॉलिवूडकरांनीही केले मतदान

  Lok Sabha Election 2024: अक्षय कुमारपासून ते जान्हवी कपूरपर्यंत, या बॉलिवूडकरांनीही केले मतदान

  Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. बॉलिवूडकरांनीही मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे.

 • सिगारेट ओढायचे बॉलिवूड अभिनेत्रीला होते व्यसन, एका आनंदाच्या बातमीमुळे कायमची सुटली सवय

  सिगारेट ओढायचे बॉलिवूड अभिनेत्रीला होते व्यसन, एका आनंदाच्या बातमीमुळे कायमची सुटली सवय

  बॉलिवूडमधील अशा एका अभिनेत्रीबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत जिला धूम्रपान करण्याची सवय लागली होती. दिवसाला अनेक सिगारेट ओढणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात आलेल्या एका बातमीमुळे तिने हे व्यसन कायमचे सोडून दिले.

 • सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?

  सलमान खानच्या या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दिसेल जादू, पठाण-गदर चित्रपटांचा मोडणार रेकॉर्ड?

  Salman Khan New Movie: सलमान खानकडे आता असे सिनेमे आहेत, जे रिलीज होताच काही दिवसांतच सक्सेस पार्टी नक्कीच करण्यात येईल; याची सिनेरसिकांना खात्री आहे. सलमानचे हे सिनेमे सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्डही मोडू शकतात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

 • सिनेमाचे बजेट 11 कोटी, कमाई झाली पाचपट आणि इंडस्ट्रीला मिळाले 3 सुपरस्टार

  सिनेमाचे बजेट 11 कोटी, कमाई झाली पाचपट आणि इंडस्ट्रीला मिळाले 3 सुपरस्टार

  Bollywood News: हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात विमा काढण्यात आलेल्या सिनेमामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायने मुख्य भूमिका निभावली होती.

 • विकी-विद्याचा तो वाला व्हिडीओ पाहिला का? Rajkummar Rao आणि Tripti Dimriचा रोमान्स

  विकी-विद्याचा तो वाला व्हिडीओ पाहिला का? Rajkummar Rao आणि Tripti Dimriचा रोमान्स

  Vicky Vidya Ka Woh Wala Video: राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या 'विकी-विद्या का वो वाला वीडियो' या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकुमार राव- तृप्ती जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमारने सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

 • हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा

  हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा

  Juanna Sanghvi : 'हे बेबी' सिनेमामध्ये 'क्युट एंजल'ची भूमिका साकारणाऱ्या जुआना सांघवीचा 17 वर्षांनंतरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतक्या वर्षांनंतर जुआनाला पाहून चाहते भावुक झाले आहेत.  

 • सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी

  सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी

  NDTV Marathi : सुपरस्टार रितेश देशमुखचा 'NDTV मराठी'चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आणि यानंतर रितेश देशमुखची खास मुलाखत देखील घेण्यात आली. 

'Bollywood News' - 2 Photos Result(s)
'Bollywood News' - 14 Web Stories Result(s)