India
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
महायुतीला बहुमत, मविआची दाणादाण! नव्या एक्झिट पोलने नेत्यांची झोप उडवली; कुणाला किती जागा?
- Thursday November 21, 2024
- NDTV
आज एक्सिस माय इंडियाने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये महायुतीला बहुमत तर मविआची दाणादाण उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
IND vs AUS 1st Test: कधी सुरु होणार मॅच, कुठे पाहणार Live, कशी असेल Playing 11, वाचा सर्व माहिती
- Thursday November 21, 2024
- Edited by Onkar Arun Danke
India vs Australia 1st test preview : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरु होत आहे. टीम इंडियासाठी ही सीरिज 'करो वा मरो' स्वरुपाची आहे.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election 2024 Voting Highlights: पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
- Wednesday November 20, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar, Meenal Dinesh Gangurde
Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE Updates: महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.
- marathi.ndtv.com
-
'निवृत्ती घ्या किंवा बदली करुन घ्या', गैर हिंदू कर्मचाऱ्यांसाठी तिरुमला मंदिर प्रशासनाचे निर्देश
- Tuesday November 19, 2024
- Written by NDTV News Desk
TTD चा हा निर्णय घटनेच्या कलम 16(5) वर आधारित आहे. जे धार्मिक किंवा सांप्रदायिक स्वरूपाच्या संस्थांना त्यांच्या धर्माच्या सदस्यांना नियुक्त करण्याची परवानगी देते.
- marathi.ndtv.com
-
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर; ISRO आणि इलॉन मस्क यांच्या कंपनीचं मिशन यशस्वी
- Tuesday November 19, 2024
- Written by NDTV News Desk
प्रक्षेपणाच्या वेळी इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी म्हटलं की, "GSAT-20 मिशनचे आयुष्य 14 वर्षे असणार आहे. जमिनीवरील पायाभूत सुविधा देण्यासाठी सॅटलाईट सज्ज आहे.
- marathi.ndtv.com
-
बाबा सिद्दीकी हत्येचा मास्टरमाईंड अनमोल बिश्नोईला अटक; अमेरिकेत मुसक्या आवळल्या
- Monday November 18, 2024
- Written by Gangappa Pujari
अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. त्याला अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधून भारत सरकारने ताब्यात घेतल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! सरकारकडून सोयाबीन-कापसाचे वाढीव हमीभाव जाहीर
- Monday November 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Cotton Soybean Price : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांसाठी खरेंदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
- marathi.ndtv.com
-
CCTV Footage : स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला गेल्या अन् घात झाला, 3 मैत्रिणींचा बुडून मृत्यू
- Monday November 18, 2024
- Written by NDTV News Desk
कीर्तना (21 वर्ष), निशिता (21 वर्ष) आणि पार्वती (20 वर्ष) अशी मृतांची नावे असून ते म्हैसूरचे रहिवासी होते. मुली बुडाल्या तेव्हा स्विमिंग पूलजवळच्या परिसरात कोणीही नव्हते.
- marathi.ndtv.com
-
टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत! पहिल्या टेस्टमधून आऊट
- Saturday November 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
India vs Australia Test Series : पर्थमध्ये होणाऱ्या या सीरिजमधील पहिली टेस्ट सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.
- marathi.ndtv.com
-
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला
- Saturday November 16, 2024
- NDTV
Manipur Violence: मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नसून इथे हिंसाचाराच्या घटना अजूनही सुरू आहेत. आंदोलकांनी आता मंत्री आणि आमदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
- marathi.ndtv.com
-
जे इतर कोणीही करू शकले नाही ते BSNL ने करून दाखवले, आता सिम कार्डशिवायही फोन करता येणार
- Saturday November 16, 2024
- Edited by NDTV News Desk
BSNLने भारतात सॅटेलाईट-टू-डिव्हाइस (Satellite-to-Device) सेवा सुरू केली आहे, जिथे नेटवर्क मिळत नाही अशा दुर्गम भागातही आता बीएसएनएलचे नेटवर्क मिळेल. यामुळे या भागातूनही ग्राहक फोन करून शकतील किंवा त्यांना फोन येऊ शकेल. या कॉलिंग सेवेत कोणताही अडथळा येणार नाही किंवा कॉल ड्रॉप होणार नाही हे विशेष.