Marriage
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Sangli Crime: लग्नाची पहिलीच रात्र.. नवरीने केला असा विचित्र प्रताप, लग्नाळू तरुणाचा संसार उद्ध्वस्त
- Friday December 19, 2025
तीन महिने लोटले तरी निकिता घरी परत न आल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोमनाथ याने आता तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: शिक्षकाच्या लाचखोरीचा भांडाफोड! 'उंच उडी'ची चर्चा अन् ACB ची कारवाई, पण न्यायालयात...
- Thursday December 18, 2025
मागील आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान अकोला जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मारलेली “उंच उडी” संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.पण नंतर असं काही घडलंय..
-
marathi.ndtv.com
-
Shweta Shinde :'मग तू काय करणार?' लग्नासाठी मुलांकडून 2BHK ची मागणी करणाऱ्या लग्नाळू मुलींना अभिनेत्रीने झापलं
- Thursday December 18, 2025
आजकाल मुला-मुलींना लग्न ठरविण्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. यावर बोट ठेवत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : नवऱ्याकडे जाण्याआधी नवरी सासऱ्यांच्या मांडीवर का बसते? 'या' ठिकाणी आहे लग्नाची विचित्र प्रथा
- Wednesday December 17, 2025
जगातील वेगवेगळ्या भागांत लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नाते नसून ते दोन कुटुंबांचे नाते मानले जाते. पण एका देशात लग्नाचे विधी अनोख्या प्रथेनुसार पार पडतात. व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांना धक्काच बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : शिक्षक बनला बडा एजंट..आंतरजातीय विवाह अनुदानासाठी मागितली लाच , 'असा' अडकला ACB च्या जाळ्यात!
- Wednesday December 17, 2025
शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या बदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती.
-
marathi.ndtv.com
-
"पप्पा माझा बॉयफ्रेंड आहे..", इंटरकास्ट असल्याने 11 वर्षांनी सांगितलं, रडणाऱ्या लेकीला बापाने जे उत्तर दिलं..
- Wednesday December 17, 2025
रोजच्या धावपळीच्या जीवनात जे काही घडतं किंवा ज्या समस्यांना सामोरं जावं लागतं, त्याबाबत मुलं-मुली आपल्या पालकांना या सर्व गोष्टी बिंधास्तपणे सांगतात. पण एका मुलीनं जे केलं आहे, ते ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'धुरंधर' अर्जुन रामपालचं पहिल्या पत्नीसोबत का बिनसलं? 'या' अभिनेत्रीनं मोडला दोघांचा 20 वर्षांचा संसार?
- Sunday December 14, 2025
अर्जुनने त्याची खास मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबत साखरपुडा करणार असल्याची आनंदाची बातमी नुकत्याच चाहत्यांना दिली आहे. पण याचदरम्यान अर्जुनच्या पहिल्या लग्नाच्या घटस्फोटांच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Divyang Avyang: दिव्यांग- अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ! आता किती रुपये मिळणार? जाणून घ्या अटी अन् शर्ती
- Sunday December 14, 2025
शासनाचा हा निर्णय भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि प्रतिष्ठा या मूल्यांना अधोरेखित करणारा असून, समाज अधिक सर्वसमावेशक करण्यास मदत करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marriage Fraud: मॅट्रिमोनिअल साइटवर हाय-प्रोफाइल थाट! 4 लग्ने, 5 मुलांचा बाप, 'लुटारु नवरा' कसा अडकला?
- Friday December 12, 2025
Marriage Fraud: एकीकडे मॅट्रिमोनिअल साइटवर स्वतःला उच्च अधिकारी म्हणून भासवायचं आणि दुसरीकडे महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करायची, असा त्याचा धंदा होता.
-
marathi.ndtv.com
-
Akshaye Khanna : 'मुलं जन्माला घालण्याची मला फार हौस नाहीये', पन्नाशी गाठली तरी अक्षय खन्ना लग्नापासून का राहिलाय दूर?
- Tuesday December 9, 2025
'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात आर माधवन, रणवीर सिंह, संजय दत्त यांसारख्या दिग्गजांची भूमिका साकारली आहे. मात्र या सर्वात अक्षय खन्नाने विशेष लक्ष वेधलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Smriti Mandhana: स्मृती मानधनानं लग्न मोडल्यानंतर, 'बेस्ट फ्रेंड' Jemimah ची गूढ पोस्ट चर्चेत,अर्थ माहिती आहे?
- Monday December 8, 2025
Smriti Mandhana Calls Off Wedding With Palash Muchhal : स्मृती मानधनानं लग्न मोडल्यानंतर जेमिमाची कृती सध्या चर्चेत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video: चीनी मुलगी भारतीय तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडाली, लग्नमंडपात नवरीचे संस्कार पाहून सासू-सासरे खुश!
- Monday December 8, 2025
एका चीनी तरुणीचं भारतात राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेम जडलं. त्यानंतर ती तरुणी प्रेमात इतकी बुडाली की, ती चक्क चीन देश सोडून भारतात आली आणि प्रियकरासोबत लग्नगाठ बांधली.
-
marathi.ndtv.com
-
स्मृती मंधानाने इन्स्टाग्रामवर अपडेट केला नवा BIO, काय लिहिलंय? पलाशसोबतचे 'ते' फोटोही केले डिलीट
- Sunday December 7, 2025
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर रान उठलं होतं. अशातच स्मृतीने इन्स्टाग्रामवर नवा बायो अपडेट केला आहे.