Movie
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
'लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते!', अतुल परचुरेंच्या निधनानंतर सारेच हळहळले
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Atul Parchure : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अतुल परचुरेंच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...
- Thursday October 10, 2024
- Written by Rahul Jadhav
रतना टाटांनी एकदा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात पैसे गुंतवलेले होते. पण, त्या बदल्यात त्यांना करोडोंचे नुकसान सहन करावे लागले होते.
- marathi.ndtv.com
-
गोविंदाला या अभिनेत्रीने लावलं होतं याड, साखरपुडा मोडून थाटायचा होता संसार;मग काय झालं?
- Wednesday October 9, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bollywood Actor Govinda: अभिनेता गोविंदाने रवीना टंडन, राणी मुखर्जी, करिश्मा कपूरसोबत कित्येक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. पण 80च्या दशकामध्ये या सुंदर अभिनेत्रीसोबत गोविंदाची जोडी सुपरहिट ठरली होती. गोविंदाचा सुनीतासोबत साखरपुडा झालेला असतानाही त्याला या अभिनेत्रीशी लग्न करायचे होते.
- marathi.ndtv.com
-
Phullwanti Trailer Out: 'फुलवंती'ला मिळणार का न्याय? सिनेमाचा दमदार ट्रेलर लाँच
- Saturday October 5, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Phullwanti Official Trailer: फुलवंती सिनेमाचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीचे संवाद ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये सिनेमा पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Paani Movie Trailer : 'पाणी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, मराठवाड्यातील पाणीटंचाईसाठी झगडणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा
- Friday October 4, 2024
- Written by NDTV News Desk
Paani Movie Trailer : 'जलदूता'ची म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे याने साकारली असून या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Dadasaheb Phalke Award : आतापर्यंत दादासाहेब फाळके पुरस्कार किती मराठी कलाकारांना मिळाला?
- Monday September 30, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारत सरकारने 1969 साली दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
- marathi.ndtv.com
-
SRKनंतर अॅटली आता सलमान खानसोबत करणार ब्लॉकबस्टर सिनेमा, कमल हासन दिसणार प्रमुख भूमिकेत?
- Monday September 30, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Atlee Salman Khan Kamal Haasan Movie: शाहरुख खानसोबत 'जवान'सारखा ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा दिग्दर्शक अॅटली लवकरच सलमान खानसोबत नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- marathi.ndtv.com
-
Bol Bol Rani Movie : सुबोध, सई आणि चिन्मय 15 वर्षांनंतर 'या' सिनेमामध्ये पुन्हा एकत्र झळकणार
- Thursday September 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Bol Bol Raani Movie : मराठी सिनेस्टार सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत
- Tuesday September 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा याने सावरकरांची भूमिका साकारली होती. रणदीपनेच या चित्रपटाचे दिग्दगर्शन केले आहे.
- marathi.ndtv.com
-
होय मला ती आवडत होती! तिच्यासाठी मी योगा क्लासला जायचो; सलमान खानची कबुली
- Tuesday September 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
Bigg Boss या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करत होता. या कार्यक्रमात बोलताना सलमानने सांगितले की त्याला एक अभिनेत्री प्रचंड आवडत होती . फक्त तिला पाहाता यावे यासाठी आपण योगा क्लासही लावला होता, कारण ती योगा शिकवायची असे सलमानने म्हटले आहे. आपण मोठे झाल्यानंतर तिच्याशीच लग्न करणार आहोत असेही सलमानने त्याच्या घरच्यांना सांगितले होते.
- marathi.ndtv.com
-
Phullwanti Song: लावण्यवती मदनमंजिरी प्राजक्ता माळी करणार मनमोहक अदांनी घायाळ
- Tuesday September 24, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Phullwanti Song: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आगामी सिनेमा 'फुलवंती'मधील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे.
- marathi.ndtv.com
-
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' ऑस्करच्या शर्यतीत, रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'सह 29 चित्रपटांना टाकलं मागे
- Monday September 23, 2024
- Written by NDTV News Desk
1 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकला नाही.
- marathi.ndtv.com
-
Ashok Saraf: महाराष्ट्राचा महानायक परत येतोय, अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
- Sunday September 22, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ashok Saraf Comeback On Television: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज....
- marathi.ndtv.com
-
डॉक्टर ब्रेन ट्युमर काढत होते, महिला ऑपरेशन थिएटरमध्ये पाहात होती Jr. NTR चा सिनेमा
- Thursday September 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Woman Watches Junior NTR Movie During Surgery: सोशल मीडियावर ज्यूनिअर एनटीआरच्या फॅनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे