Eknath
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Eknath Shinde Delhi Visit: एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीचे नेमके कारण काय? दिल्लीत घडलेल्या घडामोडींची Inside स्टोरी
- Friday July 11, 2025
- NDTV
Eknath Shinde : संजय शिरसाट, संदिपान भुमरे , संजय गायकवाड , तानाजी सावंत, प्रताप सरनाईक यांसारखे शिंदे गटाचे नेते विविध प्रकरणांमध्ये वादात सापडताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut : "दिल्लीत गुरु अमित शाहांचे चरण धुवून शिंदेंनी आशीर्वाद घेतले", संजय राऊतांचं ट्वीट चर्चेत
- Friday July 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत शिंदेंवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mill Workers Protest: गिरणी कामगारांच्या आंदोलनावर तोडगा निघणार? 'ते' महत्त्वाचे कलम रद्द; बैठकीत सकारात्मक चर्चा
- Thursday July 10, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Gangappa Pujari
बैठकीला गिरणी कामगार संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा निघाल्याचं सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde in Delhi: मुंबईत अधिवेशन, एकनाथ शिंदे दिल्लीत? भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
- Thursday July 10, 2025
- Written by NDTV News Desk
Eknath Shinde in Delhi : एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: फडणवीस पंढरपूरात, एकनाथ शिंदेंनी 'या' ठिकाणी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी मंदिरात अभिषेक आणि आरती केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद नांदावे अशी प्रार्थना केली.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde: शिंदेंच्या जय गुजरातवरुन राजकीय 'दंगल'!, कदम भडकले, राऊत- फडणवीसांचे काय?
- Friday July 4, 2025
- Written by Rahul Jadhav
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदें म्हणाले 'जय गुजरात', अजित पवारांनी वाजवल्या टाळ्या! पाहा Video
- Friday July 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
Eknath Shinde Jai Gujarat slogan : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात 'जय गुजरात' अशी घोषणा दिल्यानं नवीन चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari: आषाढी वारीमध्ये घुसले अर्बन नक्षल! विधान परिषदेत मुद्दा गाजला! वाचा काय आहे प्रकरण?
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Urban Naxal involvement in Ashadhi Wari : आषाढी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये 'अर्बन नक्षल' शिरल्याचा आरोप विधानपरिषदेत करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: एकनाथ शिंदे यांना विधानभवनात कार्यालयच नाही? स्टाफ बसणार कुठे?
- Tuesday July 1, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मिळणार मोठी जबाबदारी! 30 जून रोजी होणार शिक्कामोर्तब
- Friday June 27, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
Eknath Shinde News : शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Women Policy: चौथे महिला धोरण जाहीर! नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल ते बचतगटांना स्टॉल, एकनाथ शिंदेंचे मोठे निर्णय
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Women Policy 2024: शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण देणे यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: मर्जीतील अधिकाऱ्यांना इशारा! CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी कारवाई
- Sunday June 22, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Gangappa Pujari
प्रतिनियुक्तीवर आले आहेत आणि म्हाडा आणि एस आर ए मध्येच कार्यरत आहे यामुळे अशा लोकांवर देखील कारवाई कधी करणार? असा सवाल आता विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Uddhav Thackeray: 'कम ऑन कील मी' वरून शिंदे गटाने उडवली ठाकरेंची खिल्ली, व्यंगचित्र आणलं समोर
- Friday June 20, 2025
- Written by Rahul Jadhav
मात्र, त्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर फज्जा उडवला जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Thackeray vs Shinde : 'कम ऑन किल मी' ठाकरे आणि शिंदेंचा मेळाव्यात गाजला नानाचा डायलॉग, नेमकं काय घडलं?
- Thursday June 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thackeray vs Shinde : उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील डायलॉग वापरत विरोधकांना आव्हान दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्याला उत्तर दिलं.