- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
लाडका मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? जनतेचा कौल समोर; शिंदे- ठाकरेंमध्ये चुरस
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
एक्झिट पोलमध्ये महायुती पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला जात असतानाच आता मुख्यमंत्री म्हणून जनतेची कोणाला पसंती आहे? याबाबतचा मोठा अंदाज आता वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची आयपीएल ऑक्शनमध्ये शेवटच्या क्षणी एन्ट्री, कोण करणार खरेदी?
- Thursday November 21, 2024
- Edited by Onkar Arun Danke
IPL 2025 Mega Auction : आयपीएल मेगा ऑक्शनला काही दिवस शिल्लक असतानाच एका वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची मेगा ऑक्शनमध्ये एन्ट्री झालीय.
- marathi.ndtv.com
-
Maharashtra Election Results : 29 वर्षांनंतर राज्यात सर्वाधिक मतदान, कुणाला फायदा? वाचा 7 मुद्दे
- Thursday November 21, 2024
- Written by Onkar Arun Danke
Maharashtra Election Results 2024 : राज्यात गेल्या 29 वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकीतील हे सर्वात जास्त मतदान आहे. यापूर्वी 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 71.69 टक्के मतदान झालं होतं.
- marathi.ndtv.com
-
महायुतीला बहुमत, मविआची दाणादाण! नव्या एक्झिट पोलने नेत्यांची झोप उडवली; कुणाला किती जागा?
- Thursday November 21, 2024
- NDTV
आज एक्सिस माय इंडियाने एक्झिट पोलचे आकडे जाहीर केले आहेत. ज्यामध्ये महायुतीला बहुमत तर मविआची दाणादाण उडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
पुण्यात आयटी अभियंत्याला 6 कोटीचा गंडा, त्याच्या बरोबर नक्की काय झालं?
- Thursday November 21, 2024
- Written by Rahul Jadhav
सायबर भामट्यांनी एका अभियंत्याला फोन केला. तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. या फोननंतर तो अभियंताही घाबरून गेला.
- marathi.ndtv.com
-
पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, 3 वाहनांवर अंदाधुंद गोळीबार; 50 जणांचा मृत्यू
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा भागात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन बसेसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
- marathi.ndtv.com
-
3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला, 4 दिवसापासून होती बेपत्ता
- Thursday November 21, 2024
- Written by Rahul Jadhav
मुलगी गेल्या चार दिवसापासून बेपत्ता होती. शवविच्छेदन अहवालानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनीही सांगितले आहे.
- marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये नोट फॉर व्होट! इम्तियाज जलील यांचे खळबळजनक आरोप; थेट VIDEO दाखवले
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे एमएआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी भाजपच्या अतुल सावे यांच्यावर पैसे वाटप केल्याचे आरोप केले आहेत.
- marathi.ndtv.com
-
कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर महाराजांच्या 728 व्या संजीवन समाधी सोहळा, 23 नोव्हेंबर पासून प्रारंभ
- Thursday November 21, 2024
- Written by NDTV News Desk
संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत दाखल होत असल्यामुळे आळंदी देवस्थानच्या वतीने संपूर्ण तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आळंदी देवस्थानच्या वतीने देण्यात आलीय.