Mumbai
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Vadhuvan Airport: वाढवण किनारी विमानतळ या वर्षी होणार सुरू, पुण्याजवळही नवे विमानतळ उभारणार; CM फडणवीसांनी दिली मोठी माहिती
- Saturday July 12, 2025
- Harshada Jaywant Shirsekar
Vadhuvan Airport: विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासामार्फत भारत बनणार जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था!
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: 'PM मोदींचे प्रयत्न, 20 देशांचा कौल', युनेस्कोत काय घडलं? CM फडणवीसांनी सविस्तर सांगितलं
- Saturday July 12, 2025
- Written by Gangappa Pujari
वीसही देशांनी आपल्या बाजूने मतदान केले आणि एकमताने जागतिक वारसा म्हणून नोंद झाली. हे सर्व शिवप्रेंमींचे यश आहे," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Thane - Belapur Highway : ठाणे - बेलापूर रोडवर कंटेनर आडवा अन् वाहतुकीचा खोळंबा
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही वेळेसाठी संपूर्ण मार्ग ठप्प झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune Mumbai Shivneri driver : पुणे-मुंबई शिवनेरीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात; दारूचे घोट घेत घेत चालवली बस...
- Saturday July 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
स्वारगेट ते ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या शिवनेरी बसवरील चालक हा स्वारगेट येथे असताना दारू पिताना प्रवाशांनी पाहिलं. पण, तो काही तरी वेगळेच पित असावा असा समज करून प्रवाशी शांत बसले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मुंबईत देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ उभारणार: CM देवेंद्र फडणवीस
- Saturday July 12, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे. या सुविधा आगामी कालावधीत 30 जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात येणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : शाळेत जाण्यासाठी निघाला, मित्र परतले पण मुलाचा मृतदेह आला घरी; कुटुंबाला धक्का...
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
धक्कादायक बाब म्हणजे हा मुलगा बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेले मित्र तशीच घरी परतली. बराच वेळ झाला तरी मुलगा न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli : डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर वर्षभरापूर्वी अत्याचार करणारा नराधम अखेर सापडला!
- Friday July 11, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Dombivli News: डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर वर्षभरापूर्वी अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: धर्मांतरानंतर आरक्षण घेणाऱ्यांची खैर नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Friday July 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
बळजबरीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra News: महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, लाखो पशुपालकांना दिलासा देणारे बनले पहिले राज्य
- Friday July 11, 2025
- Written by Shreerang
Maharashtra News: राज्यातील सुमारे 75 लाख कुटुंबे पशुसंवर्धनाच्या व्यवसायात आहेत, त्यांना याचा थेट लाभ होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: टेस्लाचे पहिले शोरूम मुंबईत सुरू होणार, निवडक लोकांनाच निमंत्रण
- Friday July 11, 2025
- Written by Shreerang
Teshla Mumbai Showroom: ऑस्टिन स्थित या कंपनीने चीनमधील आपल्या प्लांटमधून 'मॉडल वाय' (Model Y) रियर-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही (SUV) प्रकारातील गाड्यांची पहिली खेप भारतात पाठवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: 'मतदान यंत्र सज्ज ठेवा..', राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश; लवकरच इलेक्शनचा धुरळा उडणार?
- Friday July 11, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत , असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli: डोंबिवलीच्या अल्पवयीन मुलीवर एक्स्प्रेसच्या बाथरुममध्ये भयंकर अत्याचार! 'तो' नराधम अखेर सापडला

Dombivli News: हा नराधम मुळचा अकोल्याचा आहे. तो कल्याणमध्ये यापूर्वी राहात होता.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: आसूड गावातील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक, राज्यमंत्र्यांचे आश्वासन
- Friday July 11, 2025
- Written by Gangappa Pujari
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले.